Terms and Conditions (अटी व शर्ती)
शेवटचे अद्ययावत: [तारीख]
हे काय आहे. ही एक शैक्षणिक Masterclass आहे. इथे ज्योतिष शास्त्र शिकवलं जातं. कोणत्याही वैयक्तिक, आर्थिक किंवा जीवनविषयक परिणामाची हमी नाही. ज्योतिष दिशा दाखवतं, निर्णय तुमचा असतो.
- वय. नोंदणी करणारी व्यक्ती 18 वर्षांची किंवा त्यापेक्षा मोठी असावी.
- Live session. Zoom वर होते. वेळ आणि तारीख नोंदणीनंतर तुम्हाला कळवली जाते. कधी बदल करावा लागला, तर आम्ही आधी कळवू.
- Replay. नोंदणी केलेल्यांना 48 तास उपलब्ध असतो.
- Live चर्चा. Live session मध्ये काही निवडक पत्रिका पाहिल्या जाऊ शकतात. सर्वांच्या पत्रिका पाहिल्या जातीलच अशी हमी नाही.
- Course. Astrology Mastery Course ची माहिती Masterclass मध्ये दिली जाते. तो घ्यायचा की नाही हा निर्णय पूर्णपणे तुमचा आहे.
- हक्क. सर्व शिकवण, videos आणि materials Astrotech Astrology चे आहेत. ते वैयक्तिक शिकण्यासाठी आहेत. कृपया ते शेअर, विकू किंवा पुन्हा प्रकाशित करू नका.
- आदर. सर्वांशी सौजन्याने वागूया. गैरवर्तन केल्यास सहभाग थांबवण्याचा अधिकार आमच्याकडे राहील.
- बदल. या अटी आम्ही वेळोवेळी सुधारू शकतो. नवीन तारीख या पानावर दिसेल.
संपर्क: Astrotech Astrology, Pune · course.system26@gmail.com · WhatsApp +91 98XXXXXXXX